suvichar

अबब, लहान मुलगी राफेल डील समजावून सांगते

Webdunia
सोमवार, 14 जानेवारी 2019 (08:58 IST)
राफेल डील नेमकं आहे तरी काय, हे समजावून सांगणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीचा व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विट केला आहे. या मुलीनं कंपास पेटीच्या मदतीनं संपूर्ण राफेल डील स्पष्ट करुन सांगितलं आहे. याबद्दल सीतारामन यांनी मुलीचे आभार मानले आहेत. 
 
'मी राफेलचा मुद्दा सोप्या शब्दांमध्ये स्पष्ट करु इच्छिते. ही पहिली कंपास पेटी (राफेल विमान) राहुल गांधींची आहे. ती रिकामी आहे आणि तिची किंमत आहे 720 कोटी रुपये. दुसरी कंपास पेटी मोदीजींची (राफेल विमान) आहे. ही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. तिची किंमत आहे 1600 कोटी रुपये. एक गोष्ट राहुल गांधींच्या लक्षात येत नाही, ते ज्या किमतीबद्दल बोलत आहेत, ती केवळ विमानाची किंमत आहे. तर मोदीजींची विमानं शस्त्रास्त्रसज्ज आहेत,' अशा शब्दांमध्ये मुलीनं राफेल करार समजावला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

आंबेडकर जयंतीसाठी महाराष्ट्र सज्ज; सरकारकडून कडक सुरक्षा व्यवस्था

पुणे: सांडपाणी गळतीमुळे पाषाण तलावात मासे मृत्युमुखी, महानगरपालिकेच्या ४ अधिकारी निलंबित

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागात भूकंपाचे धक्के! भीतीचे वातावरण

LIVE: महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये भूकंप

Artemis II mission successful: १० दिवसांनंतर चार अंतराळवीर सुखरूप परतले, पॅसिफिक महासागरात यशस्वी लँडिंग

पुढील लेख
Show comments