Festival Posters

ताजमहालाच्या प्रवेशद्वारावरअसलेला खांब कोसळला

Webdunia
गुरूवार, 12 एप्रिल 2018 (14:48 IST)

उत्तर प्रदेशात  झालेल्या  मुसळधार पावसाचा फटका जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालालाही बसला असून प्रवेशद्वारावर असलेला खांब कोसळला आहे. खांब कोसळला तेव्हा तिथे कोणीही उपस्थित नसल्याने सुदैवानी कोणालाही इजा झाली नाही.  ताजमहालाच्या दक्षिण दिशेला असणा-या प्रवेशद्वारावरील खांब मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री कोसळला. 

पावसाशी संबंधित अजून एका घटनेत आग्र्यापासून ५० किमी अंतरावर मथुरा जिल्ह्यात छत कोसळल्याने तीन मुलांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला असून मथुरा जिल्ह्यात नांदगाव, वृंदावन आणि कोसी कालन परिसरात पिकं अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाली आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नाशिकमधील नमोकार तीर्थ देशातील प्रमुख जैन केंद्र बनणार, फडणवीस सरकारने ३६ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली

LIVE: माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली

नीरज चोप्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले, पत्नी हिमानी मोर देखील उपस्थित होती

लेखक-कवी विनोद कुमार शुक्ल यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन

मराठवाड्यात नवीन रेल्वे मार्गाची मागणी, रेल्वे अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

पुढील लेख
Show comments