Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘टाइम’ मासिक‘ विकले गेले

Webdunia
सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (17:23 IST)
जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिक‘ मेरेडिथ कॉर्प’ या अमेरिकी कंपनीने ‘सेल्सफोर्स’ कंपनीला  19 कोटी डॉलरमध्ये विकल आहे. यापुढे ‘सेल्सफोर्स’चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता ‘टाइम’ मासिकाचे नवे मालक असणार आहेत.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, सेल्सफोर्स’च्या चार सह-संस्थापकांपैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने हे मासिक विकत घेतलं. सेल्सफोर्स ही ‘क्लाउड कंप्यूटिंग’ मधील दिग्गज कंपनी आहे. 190 मिलियन डॉलरमध्ये हा सौदा झाल्याचं ‘मेरेडिथ’कडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पत्रकारितेशी निगडीत लिखाण आणि निर्णयांमध्ये बेनीऑफ यांचा हस्तक्षेप नसेल, त्याबाबतचे सर्व निर्णय टाइमचे सध्याचे कार्यकारी मंडळच घेईल असंही ‘मेरेडिथ’ने स्पष्ट केलं आहे.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments