बॉयफ्रेंडला घेऊन मुलींमध्ये हाणामारी होण्याचा अनेक बातम्या समोर आल्या आहे. पण दक्षिण भारतीय अभिनेता राम चरणला घेऊन दोन तरुणींची हाणामारी करण्याचे वृत्त आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या तरुणी एका कॉलेजातील असल्याचं त्यांच्या गणवेषाने समजते .दोघी तरुणी आरआरआर फेम अभिनेता रामचरण शी संबंधित कोणत्या मुद्द्यावरून एकमेकांचे केस ओढत आहे.
— KingJdeep (@KingJdeep) March 30, 2023
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >
भांडणे कुठे आणि कारण अद्याप समजू शकले नसून हा व्हिडीओ आंध्र प्रदेशातील असल्याचं म्हटलं जात आहे. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ 58 हजारहून जास्त वेळा बघितला आहे.