Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

18वी लोकसभा सत्र सुरु, PM मोदींनी सांसद रूपात घेतली शपथ, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी देखील घेतली शपथ

Webdunia
सोमवार, 24 जून 2024 (12:00 IST)
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार भर्तृहरि महताब यांना लोकसभाचे प्रोटेम स्पीकर रूपामध्ये शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी याची सांसद रूपात शपथ घेतली आहे. आता केंद्रीय मंत्री आणि नवनिर्वाचित खासदार यांना देखील शपथ दिली जाते आहे.
 
लोकसभा निवडणुकीनंतर आज पासून संसद सत्र सुरु झाले आहे. मोदी सरकारचे तिसऱ्या  कार्यकाळाचे हे पहिले सत्र आहे.या दरम्यान संसद मध्ये सर्व 543 खासदार उपस्थित राहतील. अनेक कार्यांमुळे हे सत्र मोदी सरकारसाठी खास असणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतांना सोबत संसदच्या पटल वर बहुमत सिद्ध करतील. तर विपक्ष देखील नीट पेपर लीक सारखा मुद्दा सदनमध्ये उठवेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशाची नजर संसद कडे राहील. नवीन सरकारने घेतली शपथ.  
 
नितीन गडकरींच्या विजयाची हॅटट्रिक- 
लोकसभामध्ये क्रमवार दिली जाणार खादारांना शपथ. पीएम मोदी नंतर  लोकसभा मध्ये क्रमवार खासदारांना  शपथ दिली जाणार आहे. सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे. यांनतर आता  कॅबिनेट मंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि नितिन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांनी शपथ घेतली. 
 
अवघ्या देशाचे लक्ष नागपूर मतदारसंघाकडे लागले होते. काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचा दारूण पराभव करीत अखेर नितीन गडकरी हे विजयी झाले. 18वी लोकसभा सत्र सुरु झाली आहे. यामध्ये नितीन गडकरींनी देखील शपथ घेतली आहे. नातीं गडकरी आहे मोदी सरकार मधील महत्वाचे कॅबिनेट मधील वरिष्ठ मंत्री आहे. मोदी सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा त्यांचेकडे रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्रीपद देण्यात आले आहे. 2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात नितीन गडकरी सहभागी होते. रस्ते वाहतूक मंत्रालय त्यांच्याकडे होतं. या नव्या मंत्रिमंडळातही त्यांना संधी मिळाली आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments