Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पती-पत्नी दोघे बनले खासदार लोकसभा मध्ये सोबत दिसतील, अखिलेश-डिंपल या जोडीच्या नावावर रेकॉर्ड

Webdunia
गुरूवार, 13 जून 2024 (11:50 IST)
अखिलेश यादव आणि पत्नी डिंपल दोघेही लोकसभा निवडणूक जिंकले आहे. आता दोघेजण लोकसभा मध्ये सोबत दिसतील. या प्रकारे अखिलेश आणि डिंपल उत्तर प्रदेश ची पहिली जोडी आहे जी लोकसभा मध्ये एकसाथ दिसेल. 
 
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी ने चांगले प्रदर्शन केले आहे. सपा च्या या यशामध्ये खास गोष्ट ही आहे की या वेळेस पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव दोघेही निवडणूक जिंकलेत. आता दोघे संसद मध्ये सोबत दिसतील. 
 
अखिलेश आणि डिंपल यापूर्वी 17 वी लोकसभा चे सदस्य होते. पण वेगेवेगळ्या वेळेवर. 2019 मध्ये अखिलेश ने आजमगढ मधून यश मिळवले होते. जेव्हा की डिंपल यांना कन्नोज मधून भाजपचे सुब्रत पाठक कडून हार चा सामना करावा लागला होता. पण यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये डिंपल यांनी घवघवीत यश मिळवले आहे आणि आता ही जोडी लोकसभा मध्ये सोबत दिसणार आहे. 
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड

लोकसभेमध्ये राहुल गांधींना मिळाली मोठी जवाबदारी, शरद पवार म्हणाले, 'भारत जोड़ो यात्रा मुळे...'

छत्रपती संभाजीनगर मध्ये दुसऱ्या धर्माच्या महिलेसोबत बोलत होता तरुण, लोकांनी केली मारहाण

राहुल गांधींच्या लोकसभा मध्ये नेता प्रतिपक्ष बनण्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई उच्च न्यायालयाने राणा दंपतीला दण्ड देण्याचा इशारा दिला

सर्व पहा

नवीन

जायकवाडी मासेमारी : 'अपंग मुलाच्या इलाजासाठी रुपया-रुपया साठवते, मासे कमी झाले तर जगू कसं?'

राजर्षी शाहू महाराजांनी सव्वाशे वर्षांपूर्वी दिलेलं 50 टक्के आरक्षण नेमकं कसं होतं?

छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, शैक्षणिक विचारांनी महाराष्ट्राला कशी दिशा दिली?

हा भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्ध पहिला T20I सामना खेळणार आहे!

अजित पवार गटाच्या नेत्यांना पक्षामध्ये सहभागी करण्यासाठी काही अटी राहतील-शरद पवार

पुढील लेख
Show comments