Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सीतेला चोरायला रावण देखील भगवे कपडे घालून आला होता',सीएम योगी यांबद्दल महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षांचा वादग्रस्त जबाब

Webdunia
मंगळवार, 21 मे 2024 (09:35 IST)
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये सीएम योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल वादग्रस्त जबाब दिला आहे. नाना पटोले म्हणाले की, माता सीतेला चोरायला रावण देखील भगवे कपडे घालून आला होता. आताच नाना पटोले यांनी राम मंदिरच्या शुद्धीकरणाला घेऊन जबाब दिला होता. ज्यानंतर खूप चर्चा रंगल्या होत्या. 
 
नाना पटोले म्हणाले की 10 वर्षपासून चीन मधून प्लास्टिक तांदूळ आणून देत आहे. यावर योगी आदित्यनाथ काहीच का बोलत नाही. ते भगवाधारी आहे म्हणून स्वतःला संत समजतात. 
 
नाना पटोले म्हणाले की, चीनने देशाच्या सीमेवर अतिक्रमण केले आहे. त्यावर योगी काहीच का बोलत नाही. भारतावर दुष्मन देश अतिक्रमण करीत आहे. तेव्हा योगी काहीच बोलत नाही. 
 
तसेच ते म्हणाले की, सीतेला चोरण्यासाठी रावण देखील भगवे  कपडे  परिधान करून आला होता. भगवे कपडे घालून चुकीच्या नीती समर्थन करणे हे चुकीचे आहे. नाना पटोले यांनी सीएम योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 2024 :थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील माहिती

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments