Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पीएम मोदींना काढता येईल असे वातावरण नाही, 300 सीट जिंकू शकते भाजप-प्रशांत किशोर

Webdunia
बुधवार, 22 मे 2024 (10:07 IST)
निवडणूक रणनितीकर प्रशांत किशोर हे म्हणालेत की, लोकसभा निवडणूक मध्ये भाजपाला 370 सीट जिंकण्याचे लक्ष प्राप्त करणे असंभव आहे. पण भाजप कमीतकमी 300 जिंकेल. 
 
निवडणूक रणनितीकर प्रशांत किशोर म्हणालेत की, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 370 सीटचे लक्ष्य प्राप्त करणे असंभव आहे पण कमीतकमी 300 सीट तर जिंकूच शकते. तसेच ते म्हणाले की, भाजप 270 च्या खाली जातच नाही. तर मागच्या निवडणुकीमध्ये भाजपने 303 सीट जिंकले होते. 
 
प्रशांत किशोर यांचा दावा आहे की, भाजपाला उत्तर आणि पश्चिम क्षेत्रामध्ये मोठे नुकसान होत नाही जेव्हाकी, दक्षिण आणि पूर्व (बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिलनाडु आणि केरळ) सीट वाढू शकतात. ते म्हणाले की, हरियाणा आणि राजस्थान मध्ये भाजपला 2-5 सीटांचे नुकसान होऊ शकते. तर महाराष्ट्रात जास्त नुकसान नाही होणार. 
 
प्रशांत किशोर म्हणाले की, मोदी आणि भाजप यांच्या सरकारला घेऊन सामान्य जनतेमध्ये थोडासा नाराजपणा आहे. पण लोकांमध्ये अशी धारणा नाही की, मोदींना काढले पाहिजे. 

Edited By- Dhanashri Naik   
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments