Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी दाखल

Webdunia
गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (14:59 IST)
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी प्रक्रिया सुरू असून गुरुवारी शिवसेना यूबीटी नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. यावेळी त्यांनी रोड शो आपली ताकद दाखवली.
 
मिळालेल्या माहितीनुसार रोड शो दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले की, 'मला विश्वास आहे की वरळीतील लोक माझ्यावर प्रेम करतील आणि आशीर्वाद दिखील देतील. महाराष्ट्रात आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत, हे निश्चित आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत ते म्हणाले की, अजून चर्चा होत आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे आणि भाजपचा पराभव करायचा आहे कारण त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र लुटला आहे असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवासमोर काढा वाराप्रमाणे रांगोळी

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

धनत्रयोदशीला मीठ का खरेदी करावे?

Kiwi for Skin Glow किवीचा वापर करून तजेल त्वचा मिळवा

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ज्ञानवापी प्रकरणात हिंदू बाजूला मोठा धक्का न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली

Infinix चा स्वस्त फ्लिप स्मार्टफोन, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

स्पेस स्टेशनवर अडकलेले 4 अंतराळवीर पृथ्वीवर परतले

संजय राऊत यांना मोठा दिलासा मानहानीच्या प्रकरणात जामीन मंजूर

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीसांची उमेदवारी दाखल

पुढील लेख
Show comments