suvichar

महाराष्ट्र दिवस : देशा, नाव तुझं माझिया ओठी

Webdunia
शनिवार, 30 एप्रिल 2022 (22:23 IST)
मंगल देशा, नाव तुझं माझिया ओठी,
धन्य जाहले जीवन हे, जन्मलो तुझ्या पोटी,
कणखर डोंगर, खोल दऱ्या वैभव आपुले,
महाराष्ट्राची शान आहेत कित्ती तरी किल्ले!
मातीत तुझ्या सापडलेत
रत्ने मौल्यवान,
लेखक, कवी, गायक, वादकानी वाढविला मान,
खेळाडूंनी मान आपली कित्ती उंचावली,
आणिक ही गुणी खेळाडूंनी मैदाने गाजविली,
शेतकरी ही कष्टकरितो ,सोनं पिकवितो,
कामगार ही आपुला कित्ती घाम गाळीतो,
कित्ती तरी श्रेष्ठ वैज्ञानिक झाले,
मान महाराष्ट्रा चा वाढवुन गेले.
संत महंतांनी केली ही पावन धरती,
अनेक तीर्थक्षेत्र आजही वाढवीत आहे कीर्ती,
ऋणातून या सर्वांच्या मुक्त न व्हायचे,
ऋणात राहून या सकलांच्या, गुणगान गायचे!
...अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

कल्याणमध्ये पोलीस स्टेशनबाहेर सासरच्या मंडळींनी सुनेवर आणि तिच्या भावावर चाकूने हल्ला केला

IPL 2026 कोलकाता चेपॉकमध्ये चेन्नईचा सामना करणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १५ एप्रिल रोजी नागपूरच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहणार

महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा; दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत घराबाहेरील कामे स्थगित, महाराष्ट्र सरकारने नवीन एसओपी जारी केली

महाराष्ट्र सरकारचा मोठा फर्मान; १ मे पासून मराठी नाही, परवाना नाही! टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी नवा नियम

पुढील लेख
Show comments