Dharma Sangrah

निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय?

Webdunia
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019 (15:26 IST)
आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. निवडणूक लढवावी की नाही, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. उद्या माझ्या मुलाला निवडणुकीत उतरायचं असेल, आणि तो याबाबत ठाम असेल, तर मी नाही म्हणणार नाही. पण त्याला स्वतःविषयी खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? असं राज ठाकरे म्हणाले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.
 
‘बाळासाहेब आधीपासूनच व्यंगचित्रकार होते. माझे आजोबा म्हणाले होते, की याला जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला पाठवू नका, याचा हात खराब होईल. जेव्हा उद्धव किंवा मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं म्हटलं, तेव्हा त्यांनी नकार नाही दिला. त्यांनी आपली मतं आमच्यावर लादण्याचा कधी प्रयत्न नाही केला.’ हे उदाहरण देत आपल्या पुढच्या पिढीला निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असल्याचं राज ठाकरे  यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

LIVE: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025: ट्रेंड आणि निकालांबद्दल जाणून घ्या

महाराष्ट्र वन विभागाने ताडोबाहून सह्याद्री येथे पहिली वाघिणी स्थलांतरित केली, आणखी ७ वाघिणी पाठवण्यात येणार

Bihar Assembly Election Result 2025 LIVE: बिहार विधानसभा निवडणूक निकाल, पक्षाची भूमिका

"मला अगदी मुलीसारखे स्वीकारले," आनंदाने भरलेल्या मैथिली ठाकूरने "अभिनंदन गीत" गायले

जेजुरी: अजित पवार गटाने जयदीप बारभाई यांना महापौरपदासाठी निवडले

पुढील लेख
Show comments