Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे यांनी सांगितले शरद पवार व त्यांना ईडी चौकशी लावण्या मागचे कारण

राज ठाकरे यांनी सांगितले शरद पवार व त्यांना ईडी चौकशी लावण्या मागचे कारण
Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (15:09 IST)
मनसे अध्यक्ष राज  ठाकरे  यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याच्या विधानसभा निवडणुका लढवणार असून लवकरच सर्व उमेदवार देखील जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेने राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मेळाव्याचे आयोजन केले. या मेळाव्यादरम्यान राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट तर केलीच सोबतच  ठाकरेंनी आपली ईडी चौकशी का झाली, त्यामगचं मोठे कारण सर्वांना सांगितले आहे. 
 
राज म्हणाले की “माझी आणि पवार कटुंबियांमागे ED चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश  असून,  ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशा मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांची कोहिनूर मिल खरेदीप्रकरणात ईडी चौकशी झाली. तर शरद पवार यांचं नाव राज्य सहकारी बँक घोटाळ्यात आलं होते. त्यामुळे आता राज ठाकरे प्रचार सभात सरकारवर जोरदार टीका करणार हे उघड आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

२०१६ च्या हत्या प्रकरणात आरोपीला ठाणे जिल्ह्यातील एका न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

ठाणे : अटकेपूर्वी जामिनासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल

Nagpur violence: हिंसाचारात जखमी झालेल्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू

आता नागपुरात बुलडोझर चालणार! मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- दंगलखोरांकडून नुकसान भरून घेणार

LIVE: नागपूर हिंसाचार संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली बैठक

पुढील लेख
Show comments