Marathi Biodata Maker

मनोज जरांगे पाटील पुन्हा करणार उपोषण, तारीख जाहीर केली

Webdunia
मंगळवार, 14 मे 2024 (21:01 IST)
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करण्याचे जाहीर केले असून ज्या दिवशी मतमोजणी होणार त्याच दिवशी ते पुन्हा उपोषण करणार आहे. आज मनोज जरांगे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंतीच्या निमित्ताने ते संभाजी नगर येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आले होते. या वेळी ते म्हणाले, आम्ही भाजपविरोधी नाही पण सगे सोयरे ओबीसी मराठा एकच असल्याचा अध्यादेश काढला नाही तर आंम्ही येणारी विधानसभा निवडणूक लढवणार. 

मनोज जरांगे पाटील 4 जून पासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. जरांगे पाटील येत्या 8 जून ला नारायण गड येथे मराठा समाजाची विराट सभा घेणार असून त्यापूर्वी ते सभास्थळाची पाहणी करायला जाणार आहे. या लोकसभा निवडणुकीत आम्ही कोणालाच पाठिंबा दिला नाही. तसेच त्यांनी राज्य सरकारने विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.      
 
Edited by - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

जुन्नरमध्ये शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

संभाजीनगरमध्ये कारचे नियंत्रण सुटले, ऑटो, बाईकला धडक, एक जखमी

पंकजा मुंडेच्या पीएच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

भाषेचा वादातून विद्यार्थ्याची आत्महत्या प्रकरणी चिथावणीखोरीचा गुन्हा दाखल; कुटुंबाला न्याय देण्याचे एकनाथ शिंदे म्हणाले

LIVE: पंकजा मुंडेच्या पीएच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पुढील लेख
Show comments