आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !! उजळल्या पंचप्राण ज्योती ! सहजचि ओवाळू आरती ! मिटवूनी क्षणिक नेत्र पाती ! हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती ! श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी ! जणू का भाविकास जननी !! संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास ! करी कामधेनु आमुची !...