Festival Posters

Money Horoscope आर्थिक राशिभविष्य: सिंह

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (11:27 IST)
ह्या वर्षी ह्या राशीस बरेच आर्थिक चढ- उतार होतील तरी ही हे वर्ष आपणास खूप चांगले ठरणार आहे. ह्या वर्षात आपण जास्त धनार्जनाचे प्रयत्न कराल. तशी स्थिती पण खर्चिकच राहील. ह्या वर्षी आपल्याला आपले आर्थिक व्यवस्थापन अत्यंत विचारपूर्वक करावे लागेल आणि पैशाच्या व्यवहारापूर्वी पूर्ण विचार करून घेणे चांगले.
 
आपण एक चांगली बजेट योजना तयार केली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे अन्यथा आपणास आर्थिक समस्यांना सामोरा जावं लागेल. वर्षाच्या सुरुवातीस ते मार्च अखेरपर्यंत आणि त्यानंतर विशेषतः: जुलै ते नोव्हेंबरच्या काळात आपल्याकडे पैशाचा चांगला स्रोत असेल आणि आपण चांगले पैसे कमावू शकाल. ह्या काळात आपणास आपल्या नशिबाची साथ मिळेल. 
 
आपणास वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग आहे. ह्या वर्षात धनार्जनासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु वर्षाच्या अखेरीस आपली आर्थिक स्थिती सुधारेल. आपले उत्पन्न अधिक चांगले होईल आणि आपण आपल्या पैशांच्या प्रवाहावर सहज नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल. आर्थिक गुंतवणुकीतही आपणास यश मिळवू शकता. ह्या वर्षी अचानक धनप्राप्तीचे योग आहे त्याचा फायदा आपणास भविष्यासाठी होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारबद्दल शास्त्रांशी संबंधित 20 तथ्ये, तुम्हाला बहुतेकच माहीत असतील

मृत्यूनंतर या लोकांना भोगावी लागते नरकाची शिक्षा, गरुड पुराणात आहे उल्लेख

Mohini Ekadashi 2026 मोहिनी एकादशी कधी? पूजा विधी आणि या मंत्रांनी प्रभू विष्णूंना प्रसन्न करा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

शनिवारची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments