Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वयाच्या 40 व्या वर्षी 25 वर्षांची चमक मिळविण्यासाठी कलिंगडाचे फेस पॅक लावा.

Webdunia
रविवार, 4 जुलै 2021 (08:50 IST)
सरत्या वयात देखील चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते.उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने थंडावा मिळतो.तर याचे फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने फायदेशीर असत.चला 40 च्या वयात 25  वर्षाचे सौंदर्य मिळविण्यासाठी कलिंगडाचे फेस पॅक कसे बनवायचे जाणून घ्या.
 
1 कलिंगडाचे पॅक बनविण्यासाठी कलिंगडाचा पांढरा भाग काढून त्यात थोडंसं मध मिसळून चेहऱ्यावर लावा.
 
2 हे पॅक कोरडे झाल्यावर पुन्हा चेहऱ्यावर लावा.असं 10 ते 15 मिनिटा पर्यंत करा. 
 
3 आपली इच्छा असल्यास या रसात कापूस भिजवून चेहऱ्यावर पसरवून द्या.नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
 
4 या मुळे आपली त्वचा मऊ आणि कोवळी होते.आणि त्वचेवरील डाग देखील कमी होतात.
 
5 कलिंगड हे भाजलेल्या त्वचेचे डाग काढून टाकण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जर तुम्ही पहिल्यांदाच केसांना रंग देणार असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या

सकाळी उठल्याबरोबर तुमच्या शरीरात जडपणा जाणवतो का? ही कारणे असू शकतात

दररोज 4 योगासने करा, तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल

लघू कथा : गर्विष्ठ हत्ती आणि मुंगीची गोष्ट

टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments