Marathi Biodata Maker

Beauty tips : व्हा घरच्या घरी सुंदर

Webdunia
रविवार, 8 मे 2022 (16:43 IST)
चेहऱ्यावर काळे डाग :
ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. 15-20  मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.
 
पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे :
पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.
 
निस्तेज चेहरा :
चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहऱ्यावर लावणे व 20  मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची चमक येते.
 
पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहऱ्यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहऱ्याला चमक येते. ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवाय? किचनमधील या 3 वस्तू देतील पार्लरसारखा निखार

वयाची चाळीशी ओलांडलीये? मग तुमच्या आहारात 'या' 5 गोष्टी असायलाच हव्या

व्यायाम न करता निरोगी राहण्यासाठी योगाच्या या टिप्स अवलंबवा

प्रेरणादायी कथा : दोन उंदरांची गोष्ट

जोडीदारासोबतचे भांडण मिटवण्यासाठी फॉलो करा या 'मॅजिकल' टिप्स

पुढील लेख
Show comments