Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काळ्याभोर दाढी-मिशांसाठी

Webdunia
शनिवार, 8 जुलै 2023 (09:24 IST)
Black Beard सध्या दाढी-मिशा ठेवण्याचा ट्रेंड आहे. विराट कोहली, रवींद्र जडेजा, रणवीर सिंह यांच्याप्रमाणे स्टायलिश दाढी-मिशा ठेवण्याला तरुण प्राधान्य देतात. दाढी-मिशा ठेवायच्या तर त्यांची काळजी घेणं आला. मग महागडी प्रोडक्ट्स विकत घेणं, पैसे घालवणं आलं. पण दोस्तांनो, काही घरगुती उपयांनी दाढी-मिशांची नजाकत टिकवून ठेवता येते. यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा. काही उपाय आजमावावेत. दाढी-मिशा ठेवर्‍यांसाठी काही खास टिप्स : 
 
* तुळशीची पानं कांद्यांच्या रसात मिसळून हे मिश्रण लावल्याने दाढी-मिशा पांढर्‍या होत नाही. 
* कच्ची पपई वाटून त्यात चमचाभर हळद, कोरफडीचा रस घाला. या मिश्रणामुळे दाढी-मिशा मुलायम आणि काळ्या राहतात. 
* कढीपत्ता घालून पाणी उकळा. हे पाणी दाढी-मिशांना लावा. केस पांढरे होत नाहीत. 
* खोबरेल तेलात कढीपत्ता घालून हे मिश्रण उकळून घ्या. या तेलाने दाढी-मिशांना रोज मसाज करा. केस काळे राहतील. 
* आवळ्याची पूड, खोबरेल तेल उकळून घेऊन ते दाढ-मिशांना लावा.
* जवसातल्या ओमेगा 2 फॅटी अॅसिडमुळे दाढी-मिशांचे केस काळे राहतात. त्यामुळे जवस दररोज खायला पाहिजे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments