Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Facial for glowing skin ग्लोसाठी फेशियलचे 5 प्रकार

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (15:26 IST)
Facial for glowing skin सण असो व लग्नसराई, खरेदी व इव्हेंद प्लॅनिंग नंतर एक आणखी गोष्ट आहे जी विसरून चालत नाही. ती म्हणजे पॉर्लर जाण्याची तयारी. त्यात हा प्रश्न पडतो की सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी कोणते फेशियल योग्य ठरेल. अशा वेळी प्रदुषणामुळे टॅन झालेल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकाराचे फेशियल्स नवसंजीवनी देतात. त्वचेचं सौंदर्य खुलवणार्‍या फेशियलसंबंधी थोडंसं...
 
फ्रुट फेशियल- फेशियलचा बेसकि प्रकार म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. साईड इफेक्ट नसल्याने फेशियलचा हा प्रकार तरुणींमध्ये लोकप्रिय आहे.
 
इलेक्ट्रिक शॉक फेशियल- हे फेशियल थोडी भीती वाटायला लावणारं आहे. मायक्रो करंटची निर्मिती करून हे फ‍ेशियल केलं जातं. मध्यमवयीन स्त्रियांसाठी हे फेशियल अत्यंत उपयुक्त आहे.
 
पॅराफिन फेशियल- सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असणारं फेशियल म्हणून या फेशियलकडे पाहिलं जातं. हे फेशियल युक्तींसाठी फायदेशीर ठरतं.
 
गॅल्वहोनिक फेशियल- रूक्ष आणि निर्जीव त्वचेसाठी गॅल्वहोनिक फेशियल वरदान ठरू शकतं. त्वचा पुन्हा ताजी टवटवीत करण्याचं काम या फेशियलद्वारे केलं जातं.
 
ऑईल फ्री फेशियल- तेलकट आरि डागविरहीत त्वचेसाठी ऑईल फ्री फेशियल वरदान ठरू शकतं.

संबंधित माहिती

RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर कोसळले

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

एमबीए इन इंफॉर्मेशन सिस्टम्स मध्ये करिअर करा

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

पुढील लेख
Show comments