Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Beauty Advice : त्वचा ऑईली आहे का, घरगुती फेसपॅकचा उपयोग करा

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2024 (16:26 IST)
ऑईली त्वचा दूर होण्यासाठी लोक आपल्या स्किनकेयर रुटीनमध्ये असे प्रोडकट वापरतात जे त्वचेला कोरडे बनवते. तसेच त्वचा स्ट्रक्चर खराब करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त नैसर्गिक ऑइलला कमी अरु इच्छित आहात. ज्यासाठी तुम्ही अश्या प्रोडक्ट्चा उपयोग करतात जे तुमच्या त्वचेला रुक्ष बनवतात. व शरीर तेलाचे अधीक उपादान करायला लागते. यामुळे सीबमचे ओवर प्रॉडक्शनमुळे चेहऱ्यावर पुरळ सारखे त्वचा संबंधी समस्या निर्माण होते. 
 
यापासून अराम मिळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. याकरिता तुम्हाला स्कीनकेयर मध्ये काही अश्या वस्तू सहभागी कराव्या लागतील, ज्या तुमच्या त्वचेला योग्य प्रमाणात पोषण देतील. आम्ही तुम्हाला त्वचेच्या काळजीसाठी असेच काही फेसपॅक सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या त्वचेमध्ये झालेला बदल पाहू शकाल. 
 
1. अंड्यामधील पांढरा भाग घेऊन त्यामध्ये काकडीचा रस मिक्स करा.  सोबतच पुदिना वाटून यामध्ये मिक्स करावा. हे त्वचेतील अतिरिक्त ऑइल कमी करण्यासाठी मदत करतात. तसेच काकडीचा रस त्वचेला थंडावा प्रदान करतो. पुदिना जो अँटीबॅक्टीरिअल गुणांनी भरलेला असतो.  जो सैलिसिलिक सीबमला तोडण्यासाठी आणि मुरूम कमी करण्यासाठी मदतगार आहे. 
 
2. अर्धे केळ घ्या त्यामध्ये लिंबाचा रस व जैतूनचे तेलाचे काही थेंब मिक्स करा. या पेस्टला चांगल्याप्रकारे मिक्स करा. मग चेहऱ्यावर लावून 15 मिनिट ठेवा. केळ तुमच्या त्वचेमधील अतिरिक्त सीबम आणि मृत त्वचा दूर करून आणि त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी मदत करते. लिंब नैसर्गिक क्लीनरचे काम करतो. हे त्वचेमधील अतिरिक्त ऑइल कमी करण्यासाठी मदत करते. व जैतूनचे तेल तुमच्या त्वचेला पोषण देते. 
 
3. बेसन, हळद आणि दही हे समप्रमाणात घेऊन यांची पेस्ट तयार करावी. या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. तसेच 10 मिनिटे ठेवावे. बेसन ऑईली स्किनसाठी चांगले मानले जाते. हे त्वचेमधील तेल संतुलित ठेवायला मदत करते. यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करावी. हळद अँटिसेप्टिक गुणांनी परिपूर्ण असते. जी पुरळ ठीक करण्यास मदत करते. ब्लॅकहेटस येऊ देत नाही, दही तुमच्या त्वचेला पोषण देण्यास मदत करते. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणिअचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

आले आणि दालचिनी टाकलेले पाणी तुम्हाला हिवाळ्यात 6 अनोखे फायदे देतील जाणून घ्या

शिर्षासन करण्याची पद्धत आणि 7 फायदे जाणून घ्या

लघू कथा : बेडूक आणि उंदराची गोष्ट

Old Delhi famous recipe : आता घरीच बनवा मटण निहारी

पुढील लेख
Show comments