Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पावसाळ्यात या प्रकारे घ्या पायांची काळजी, वाढेल सौंदर्य

Webdunia
शुक्रवार, 5 जुलै 2024 (16:48 IST)
पावसाळ्यात त्वचा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या चेहऱ्यासोबत पायांना देखील निर्माण होतात. पावसाळ्यात पाण्याच्या संपर्कात आल्यावर पायांना वास यायला लागतो. इन्फेक्शन होते. जर तुम्हाला देखील या समस्या येत असतील तर काही घरगुती उपाय नक्कीच करून पहा. 
 
पीनट ऑइल स्क्रब
साहित्य-
. पीनट ऑइल- 7 ते 8 थेंब 
. कॉफी पाउडर- 1 मोठा चमचा 
. सी सॉल्ट- 1 छोटा चमचा 
. कॉर्न फ्लोर- 1 छोटा चमचा 
 
कसे बनवाल-
. एका टबामध्ये सर्व साहित्य मिक्स करावे.
. या मिश्रणाने तळपायांपासून तर गुडग्यांपर्यंत मसाज करावा. 
. 10-15 मिनट वाळू द्यावे.
. मग कोमट पाण्याने धुवून घ्या.
 
 ग्रीन टी बॅग स्क्रब 
 साहित्य-
. टी-बॅग- 4-5
. डेटॉल - 4-5 थेंब 
. कोमट पाणी- 1 टब
 
कसे बनवाल- 
. टबमध्ये टी-बॅग आणि डेटॉल मिक्स करा.
. आपले पाय या पाण्यामध्ये 15-20 मिनट पर्यंत ठेवावे.
. मग नंतर परत स्वच्छ पाण्याने धुवावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

नवज्योत सिंग सिद्धूच्या पत्नीने कॅन्सरवर केली मात? आयुर्वेदाच्या मदतीने स्टेज 4 चा पराभव

आवळ्याची चटणी रेसिपी

फुफ्फुसांना बळकट करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

नैसर्गिक लुकसाठी लिपस्टिकऐवजी या गोष्टी वापरून पहा

पुढील लेख
Show comments