rashifal-2026

सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात

Webdunia
सोमवार, 1 मे 2023 (10:39 IST)
नवी दिल्ली : नवीन महिन्याची सुरुवात होताच एक आनंदाची बातमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. देशभरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. एलपीजी सिलिंडरची किंमत 171.50 रुपयांनी कमी झाली आहे. नवे दर आजपासून म्हणजेच 1 मेपासून लागू झाले आहेत. याबाबतची माहिती ऑइल मार्केटिंग कंपनीने सकाळी जारी केली. इंडियन ऑइलच्या वेबसाईटवर नवीन किमतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. येथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही कपात केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून लागू होणार्‍या नवीन दरांनंतर दिल्ली ते पाटणापर्यंत सिलिंडरच्या किमती काय असतील याची संपूर्ण यादी येथे वाचा.
 
देशातील महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरचे दर
शहरांचे नाव व्यावसायिक सिलेंडर घरगुती सिलेंडर
दिल्ली रु. 1856.50 रु. 1103
मुंबई रु. 1808.50 रु. 1112.50
कोलकाता रु. 1960.50 रु. 1129
चेन्नई रु. 2021.50 रु. 1118.50 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

इंडोनेशियातील जकार्ता येथील सात मजली कार्यालयाच्या इमारतीत भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

दहिसरमध्ये एका तरुणावर तलवार आणि चाकूने हल्ला, गुन्हा दाखल, दोघांना अटक

युरोप चुकीच्या दिशेने जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments