Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येथे अर्ध्या किमतीत मिळत आहे Royal Enfield च्या बाइक्स, उशीर करू नका

Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (14:56 IST)
देशात रॉयल एनफील्डच्या बाइक्सचे क्रेझ कधीही कमी होत नाही. भारी भक्कम बाइक आणि त्यापेक्षाही भारी त्याचा आवाज प्रत्येकाला त्याला दिवाना बनवून देतो. मागील काही वर्षांमध्ये रॉयल एनफील्डच्या बाइक्सच्या विक्रीत वाढ बघण्यात आली आहे. जे लोक नवीन बाइक विकत घेऊ शकत नाही ते आपला शौक पूर्ण करण्यासाठी सेकंड-हँड रॉयल एनफील्ड विकत घेणे पसंत करतात. खास गोष्ट म्हणजे अर्ध्या किमतीत तुम्हाला एक चांगली बाइक मिळून जाते. तर जाणून घेऊ काही सेकंड-हेड बाइक्सबद्दल ...
 
Droom वर एक सिल्वर कलर की Royal Enfield Classic 350cc विकण्यात येत आहे, मॉडल 2011 चा आहे. बाइकचा ओनर फर्स्ट आहे. ही बाइक एकूण 60,138 Km चालली आहे. याची Selling प्राइस 64,000 रुपये एवढी आहे. बाइकची कंडिशन चांगली दिसत आहे. तुम्ही विकणार्‍याशी संपर्क करू शकता. हे मॉडल गुरुग्राम बेस्ड आहे.  
 
Droom वर 2005 मॉडलची Royal Enfield Thunderbird 350cc चे Selling प्राइस 49,000 रुपये आहे. बाइकची कंडिशन फारच चांगली दिसत आहे. ही बाइक फक्त  25000 Km चालली आहे. बाइकचा ओनर फर्स्ट आहे. हे मॉडल चेन्नई बेस्ड आहे.  
 
सेकंड हेड बाइक विकत घेताना सर्वात आधी बाइकची पूर्ण हिस्ट्री चेक करून घ्या. गाडीशी निगडित सर्व दस्तावेज चेक करून घ्या, पेमेंट कॅशमध्ये नसून चेकने करावे. तुम्ही तुमच्यासोबत एखाद्या चांगल्या मेकॅनिकला सोबत घेऊन जाऊ शकता. भाव ताव जरूर करावा. पूर्ण डील पेपर्सवर करावी ती देखील सिग्नेचरसोबत ज्याने भविष्यात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.  

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments