Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

J-W- ची अजून एक दमदार बाइक Perak

Webdunia
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (13:48 IST)
1946 मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन जावा पेराक हे नाव...महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकीच्या क्लासिक लीजंड्‌स कंपनीने आपली नवी बाईक गरुर Perak काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच केली. 1.95 लाख रुपे इतकी या बाइकची एक्स-शोरुम किंमत आहे. ही बाइक कंपनीने एक वर्षापूर्वीच सादर केली होती. त्यावेळी या बाईकची किंमत 1.89 लाख रुपये होती, पण आता लागू होत असलेल्या बीएस-6 मानकांनुसार बाईकच्या किंतीत 6000 रुपयांची वाढ झाली आहे.
 
जावा पेराकची बुकिंग एक जानेवारी 2020 पासून सुरू होते, तर 2 एप्रिल 2020 पासून या बाइकची 
 
डिलिव्हरी सुरू होणार आहे. कस्टम स्टाइल असलेल्या या बाइकची भारतात Royal Enfield, बजाज डोनिमार आणि harley davidson यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.
 
इंजिन - 1946 मध्ये दुसर्‍या महायुद्धाच्या वेळेस पॅरिस मोटर शोमध्ये सादर केलेल्या बाइकच्या नावावरुन जावा पेराक हे नाव घेण्यात आलं आहे. जुन्या पेराक बाइकमध्ये 250सीसी क्षमतेचं इंजिन होतं, तर नव्या  पेराकमध्ये 334सीसी क्षमतेचं सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 30 php ची ऊर्जा आणि 31 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करतं. 6 स्पीड गिअरबॉक्सचा पर्यायदेखील यात आहे. पॉवर आणि टॉर्कच्या तुलनेत ही बाइक classic आणि Forty Two ला मागे सोडते.
 
मुख्य फिचर्स - जावा Classic आणि 42 मध्ये जिथे ड्रम ब्रेक सेटअप आहे. तिथे Perak मध्ये  ड्युअल चॅनल - BS  सोबत मागे आणि समोर डिस्क ब्रेक्स दिले आहे. या बाइकच्या पुढील बाजूला 18 इंचाचे स्पोक व्हिल आहेत, तर मागील बाजूला 17 इंच व्हिल आहे. बाइकमध्ये चालकाच्या सुरक्षेसाठी ड्युअल चॅनल एबीएस ब्रेकिंग सिस्टिम आहे. Son यांसारख्या बाइकशी टक्कर असणार आहे. ही एक बॉबर स्टाइल बाइक आहे. यात स्विंगआर्म आणि मागे ट्विन सस्पेंशनच्या जागी एकच मोनोशॉक सस्पेंशन दिलं आहे.  

संबंधित माहिती

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

वडील आणि मुलाची वेगवेगळी 'सेना', गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने कोणाला दिले मत?

Maharashtra Board Class 12th Result 2024 बारावीचा निकाल जाहीर

2 लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे पोर्श केस प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक

पुढील लेख
Show comments