Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gold and silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त, नवीन दर जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (10:03 IST)
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, 995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत  52,504 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने आज 48287 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 39536 रुपयांवर आला आहे. त्याच वेळी, 585 शुद्धता असलेले सोने स्वस्त झाले असून ते 30,838 रुपयांवर आले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर  61590 रुपये झाला आहे.
 
 सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाला?
 सकाळी आणि संध्याकाळी सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून येत आहेत. अपडेटनुसार, 999 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने 137 रुपयांनी आणि 995 शुद्धतेचे 10 ग्रॅम सोने आज 136 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्याचबरोबर 916 शुद्धतेचे सोने 125 रुपयांनी, 750 शुद्धतेचे सोने 103 रुपयांनी आणि 585 शुद्धतेचे सोने 80 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज 520 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments