Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gold Silver price 07 March 2023 आजचा सोने चांदीचा भाव

Webdunia
मंगळवार, 7 मार्च 2023 (08:29 IST)
Gold Silver price 07 March 2023 आज  जर तुम्हाला सोने अथवा चांदी खरेदी करायची असेल तर आजची ही चांगली संधी वाया घालवू नका.  
 
परिणामी इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएनच्या संकेतस्थळानुसार, आज सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत कालच्या तुलनेत स्थिर आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 51950 रुपये प्रती तोळा आहेत. काल त्या अंदाजे 51950 रुपये प्रती तोळा होत्या.त्यामुळे 22 कॅरेटसाठी सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
 
24  कॅरेट सोन्याच्या किंमती आज अंदाजे 56700 रुपये प्रती तोळा पोहोचल्या आहेत. काल त्या 56550 रुपये प्रती तोळा होत्या. कालच्या तुलनेत आज त्यात 150 रुपयांची वाढ झाली आहे.
 
चांदीच्या किंमतीत आज. स्थिर आहेत. आज किंमत 67000 रुपये प्रती किलो होत्या. काल त्या अंदाजे 66900  रुपये प्रती तोळा आहेत. कालच्या तुलनेत त्यात आज 100 रुपयांची वाढ झाली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments