Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गूगल ने बेंगलुरु मध्ये घेतले 4 कोटी रुपए महिन्याचे ऑफिस

Webdunia
शुक्रवार, 31 मे 2024 (10:05 IST)
भारतात आपलॆ भागीदारी वाढवण्यासाठी बनवल्या गेलेल्या प्लॅनचा हिस्सा आहे. गुगलने बेंगलुरु मधील व्हाईटफील्ड मध्ये एलेम्बिक सिटी मध्ये हे ऑफिस स्पेस घेतले आहे. ज्याची लॉक इन अवधी तीन वर्षाची सांगितली जाते आहे. याकरिता प्रतिवर्ग फिट 62 रुपये मासिक भाडे द्यावे लागेल. 
 
असे मानले जाते आहे की, भारतामध्ये आपली भागेदारी वाढवण्यासाठी बनवलेल्या आपल्या प्लॅनचा भाग आहे. ज्याची लॉक इन अवधी तीन वर्षाची आहे. याकरिता प्रतिवर्ग फिट 62 रुपये मासिक भाडे द्यावे लागेल. वर्ष 2022 मध्ये गुगलची सहायक कंपनी गुगल कनेकट सर्व्हिस इंडिया ने हैद्राबाद मध्ये ऑफिस स्पेस रेंटल एग्रीमेंटला रिन्यू केले होते. जे 6,00,000 वर्ग फिट होता. बेंगलुरु मध्ये 13 लाख वर्ग फिटचे ऑफिस स्पेस घेण्यासाठी. 
 
मिळालेल्या माहितीनुसार गुगलने हे पाऊल प्रमुख शहरांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी तैयारी नुसार Bagmane Developers सोबत चर्चा झाली होती. गूगल भारतामध्ये आपला व्यवसाय वाढवत आहे. त्याकरिता भारतमध्ये गुगलच्या ऑफिस स्पेसच्या पोर्टफोलियो मध्ये 2020 मध्ये 35 लाख वर्ग फिट वाढ झाली होती. भरतील पाच शहरांमध्ये गूगल आहे. परत आता मोठ्या स्तरावर गूगल इन्वेस्टमेंट प्लॅन बनावत आहे. 

Edited By- Dhanashri Naik    

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

माझ्या मुलाला आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

माझी चूक एवढीच आहे, अजित पवारांनी व्हिडिओ संदेश जारी केला

ठाण्यात अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण, न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली

नारीशक्ती दूत ॲपवर 'लाडकी बहीण' योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा मध्ये रोहित शर्मा सोबत हे खेळाडू जाणार, CM एकनाथ शिंदेची घेणार भेट

सर्व पहा

नवीन

टी20 विश्व कप विजेता भारतीय टीमचा होईल रोड शो, वानखेडे स्टेडियममध्ये होणार सत्कार

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा मृत्यू

Monsoon Update: मुसळधार पावसाचा इशारा, येत्या 24 तासांत या राज्यांमध्ये कोसळणार पाऊस

‘लष्कराकडून 1 कोटींची मदत मिळाली नाही,’ स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

पुढील लेख
Show comments