Festival Posters

परत एकदा ग्रेट इंडियन सेल, एचडीएफसी ग्राहकांना 10 टक्के कॅशबॅक

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2018 (17:10 IST)

ऑनलाईन खरेदी विश्वातील मातब्बर कंपनीने परत एकदा ग्रेट इंडियन सेल जाहीर केला आहे. एक कोटी 60 लाख उत्पादनावर सूट दिली जाणार आहे. हा सेल 21 जानेवारी ते 24 जानेवारी 2018 या दरम्यान असणार आहे.  या सेल दरम्यान ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रॅँडेड उत्पादनांवर प्रचंड सूट मिळणार आहे. यात अॅपल, वनप्लस, सॅमसंग, यूसीबी, प्युमा, अदिदास, रॅँगलर, टायटन, अमेरिकन टुरिस्टर, बीपीएल, मायक्रोमॅक्स, टिसीएल, लेनोवा, एचपी, एलजी, बजाज, उषा यासारख्या असंख्य ब्रॅँड्सचा समावेश आहे.

जे ग्राहक अॅमेझॉनच्या पे बॅलन्सचा वापर करून खरेदी करतील 200 रुपयांपर्यत कॅशबॅक मिळणार आहे. त्याचबरोबर एचडीएफसी बँकेनेही विशेष सुविधा देऊ केली आहे. एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अॅमेझॉनच्या सवलतीव्यतिरिक्त 10 टक्के कॅशबॅक दिलं जाणार आहे. जे ग्राहक एचडीएफसीचं क्रेडीट आणि डेबिट कार्डचा वापर करून इएमआयवर वस्तू घेतील त्यांना ही सुविधा दिली जाईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

मुंबईत मेट्रो आणि मोनोसोबत पॉड टॅक्सी धावणार,मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले

बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी अश्रू पुसताना दिसला! व्हिडिओ व्हायरल

पत्त्याचा डाव खेळताना आयुष्याच्या डावाचा अर्थ समजून घ्या

समीर वानखेडे प्रकरणात एनसीबीकडून मोठा खुलासा, नवाब मलिक यांचा सहभाग नाही!

पुढील लेख
Show comments