Dharma Sangrah

आयकर करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (12:04 IST)
आयकर विभागाकडे  15 जूनपर्यंत  एकूण 1 लाख 1 हजार 24 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षींच्या तुलनेत करदात्यांनी जमा केलेल्या करात 26.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी 15 जूनपर्यंत जमा झालेल्या आयकराची रक्कम 80 हजार 75 कोटी इतकी होती. मेट्रो शहरांमध्ये मुंबईने सर्वात जास्त महसूल गोळा केला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल ते 15 जूनपर्यंतची आहे.  मुंबईत करदात्यांनी सर्वात चांगला प्रतिसाद दिला असून जवळपास 138 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मुंबईत एकूण 22 हजार 884 कोटींचा आयकर जमा झाला आहे. गतवर्षी हा आकडा फक्त नऊ हजार 614 कोटी इतकाच होता. दोन्ही वर्षांतील आकडेवारीची तुलना करता ही वाढ तब्बल 138 टक्क्यांची आहे. 
 
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई, मुंबईसह राज्यात ४० ठिकाणी छापे

LIVE: महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मुंबईसह राज्यभरातील ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकले

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अहिल्यानगरमधून ३ आणि पुण्यातील एका महिलेला ताब्यात घेतले

पुढील लेख
Show comments