Dharma Sangrah

आता रेल्वे करंट बुकिंगही मोबाईलवर उपलब्ध

Webdunia
भारतीय रेल्वेने घरबसल्या मोबाईलवर आणि रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म तिकीट बुकिंग मिळवण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. यापूर्वी करंट बुकिंग करण्यासाठी तुम्हांला रेल्वे स्थानकावर तिकीट काऊंटरवर त्याबाबत विचारणा करावी लागत असे. मात्र आता करंट बुकिंगही मोबाईलवर उपलब्ध करून दिला आहे. 
 
चार्ट  तयार झाल्यानंतर ज्या ट्रेनमध्ये आसनं रिकामी आहेत त्याची बुकिंग आता करंट बुकिंग फॅसिलिटीद्वारा बुक करण्याची सोय देण्यात आली आहे. करंट बुकिंगमध्ये तिकीट मिळवण्यासाठी IRCTC Rail Connect App आणि IRCTC च्या वेबसाईटवर खास बुकिंग व्यवस्था देण्यात आली आहे. रेल्वेचं तिकीट मोबाईलवर बुक करण्यासाठी IRCTC Rail Connect App मदत करते.  या अ‍ॅपवर ट्रेनचा चार्ट तयार झाल्यानंतर  Current Avialble चा पर्याय दिसतो. रेल्वेच्या अ‍ॅपसोबतच IRCTC च्या वेबसाईटवरही एक नवं फीचर जोडण्यात आलं आहे. त्याद्वारा तिकीट खिडकीवर विकत घेतलेले तिकीट मोबाईलवर रद्द करू शकता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

दक्षिण आफ्रिकेत चार मजली हिंदू मंदिर कोसळले; ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

LIVE: विधानभवनात मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून राजकीय संघर्ष तीव्र

लिओनेल मेस्सीचं भारतात आगमन!

नागपूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी नऊ नवीन वीज उपकेंद्रांना मंजुरी दिली

अपंग उमेदवारांना आता यूपीएससी परीक्षेत त्यांच्या पसंतीचे केंद्र निवडता येईल

पुढील लेख
Show comments