Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jio Recharge Plans: जिओचे खास प्लान जाणून घ्या ऑफर

Webdunia
मंगळवार, 17 मे 2022 (12:31 IST)
भारतात मोठ्या संख्येने लोक दूरसंचार सेवांचा आनंद घेतात. कोरोना महामारीपासून लोक त्यांच्या विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणावर इंटरनेट वापरत आहेत. मात्र, इंटरनेट वापरत असताना तुमची दैनंदिन डेटा लिमिट पटकन संपत असेल, तर काळजी करण्याची गरज नाही.जिओ ने आणले आहे खास प्लान या मध्ये दररोज भरपूर डेटा लिमिट मिळते. या योजनांचे रिचार्ज केल्यानंतर, इंटरनेट वापरताना तुमची दैनंदिन डेटा मर्यादा संपणार नाही आणि तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय दीर्घकाळ इंटरनेट वापरू शकाल.यामध्ये, अमर्यादित कॉलिंगसह, OTT ची मजा देखील घेऊ शकता. चला तर मग काय आहे ते प्लान जाणून घेऊ या. 
 
जिओचा 601 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
जिओच्या या प्लानची किंमत 601 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. प्लॅनमध्ये तुम्हाला अतिरिक्त 6 GB इंटरनेट डेटा मिळेल.
या व्यतिरिक्त, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग व्यतिरिक्त, तुम्हाला प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळत आहेत.
 
4199 रुपयांचा जिओ रिचार्ज प्लॅन
तुम्ही दीर्घकालीन रिचार्ज योजना शोधत असाल ज्यामध्ये दैनिक डेटा मर्यादा ओलांडण्याची समस्या येत नाही. अशा परिस्थितीत जिओचा हा प्लान खूप खास आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची ​​किंमत 4199 आहे. 
यामध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी दररोज 3GB इंटरनेट डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 एसएमएसची सुविधाही मिळत आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments