Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

Webdunia
सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (14:19 IST)
आज 2 सप्टेंबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीन दिवसांसाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्या अनेक मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच तीन दिवसांच्या दौऱ्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, आज त्या आपल्या प्रवासात प्रथम कोल्हापुरात येत आहेत.
 
माल्या माहितीनुसार आज 2 सप्टेंबर रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्या अनेक मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनातून प्रसिद्ध करण्यात आली असून, तीन दिवसांच्या दौऱ्याचे वेळापत्रकही तेथे जाहीर करण्यात आले आहे. तसेच कोल्हापुरातील वारणानगर येथील श्री वारणा महिला सहकारी समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात मुर्मू सहभागी होणार असल्याचे राष्ट्रपती भवनाने सोमवारी सांगितले. आज त्या आपल्या प्रवासात प्रथम महाराष्ट्रात कोल्हापूरला पोहोचत आहे.
 
3 सप्टेंबर रोजी पुण्यातील डीम्ड युनिव्हर्सिटी च्या 21 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती संबोधित करतील. त्याच दिवशी त्या मुंबईत महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रपती भवनाने सांगितले की, मुर्मू 4 सप्टेंबर रोजी उदगीर, लातूर येथे बुद्ध विहारचे उद्घाटन करणार आहेत. उदगीरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या 'शासन आपल्य दारी' आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'च्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

सुंदर साध्वी हर्षा रिछारिया कोण आहे? ज्यांच्याकडे इच्छित प्रेमावर नियंत्रण ठेवण्याचा मंत्र आहे, महाकुंभाच्या पहिल्या दिवशी व्हायरल

LIVE: पंतप्रधान मोदींना मुंबईत गार्ड ऑफ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले

मुंबईत नौदलाच्या तीन आघाडीच्या लढाऊ जहाजे राष्ट्राला समर्पित

बंडखोर नेते अडचणीत, भाजपमध्ये प्रवेश मिळणार नाही! गिरीश महाजन यांनी दिला मोठा इशारा

भाडे मागितल्यावर मुलीने शिवीगाळ करत ऑटोचालकाला बेदम मारहाण केली, Video

पुढील लेख
Show comments