rashifal-2026

नाफेडच्या तेरा केंद्रांमार्फत कांदा खरेदीला सुरुवात

Webdunia
मंगळवार, 22 ऑगस्ट 2023 (21:44 IST)
केंद्र सरकारने नफेडमार्फत कांदा खरेदी ही मंगळवारपासून सुरू केली आहे नाशिक आणि नगर या दोन जिल्ह्यांमध्ये 13 केंद्रांवरती नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू करण्यात आली आहे.
 
केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा हा नाफेडच्या मार्फत खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश हे सोमवारी रात्री उशिरा नाफेड प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार नाफेड प्रशासनाच्या वतीने मंगळवारपासून कांदा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 
नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यात मिळून 13 केंद्रे सुरू करण्यात आली असल्याची माहिती नाशिक येथे नाफेडच्या वतीने देण्यात आली आहे. या ठिकाणी केंद्र शासनाने दिलेल्या भावाप्रमाणे कांदा खरेदी केली जात आहे.
 
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी पिंपळगाव बसवंत येथे जाऊन नाफेडच्या केंद्राला भेट देऊन पाहणी केली आणि येथील कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mithun Varshik Rashi Bhavishya 2026 in Marathi मिथुन राशी २०२६ राशीभविष्य

काळा रंग अशुभ मानतात मग मंगळसूत्रांमध्ये काळे मणी का असतात? ज्योतिषशास्त्रीय महत्त्व काय?

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

पूजेत उदबत्ती जाळणे अशुभ ? शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या

Datta Jayanti 2025 दत्त जयंती कधी? दत्ताचा जन्मोत्सव साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Train accident in China भीषण रेल्वे अपघातात अनेकांचा मृत्यू

LIVE: मते मागण्यासाठी आर्थिक प्रलोभनांचा वापर केल्याबद्दल शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली

हुंडा आणि मानसिक छळाचा आरोप करत सुसाईड नोट लिहिली; सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

भिंत तोडून ट्रेनसमोर कोसळला डंपर

2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद भारताला

पुढील लेख
Show comments