Publish Date: Wed, 25 Mar 2020 (11:09 IST)
Updated Date: Wed, 25 Mar 2020 (11:14 IST)
Xiaomi ने तब्बल 98 इंचाचा Redmi Smart TV Max लाँच केला.
स्पेसिफिकेशन्स
4K डिस्प्ले
MEMC मोशन कंपन्सेशन
कस्टम 12 एनएम आधारित प्रोसेसर
64 जीबी इंटरनल स्टोरेज
कस्टमाइज्ड 12एनएम चिप
XioaAI बिल्ट-इन, इंटेलिजेंट होम कंट्रोल सेंटर आणि मोठ्या व्हिडिओ-ऑडिओ रीसोर्ससह
NTSC सोबत 192 डायनॅमिक बॅकलिस्ट झोन
12nm प्रोसेसरसह 4GB रॅम
64GB इंटरनल स्टोरेज
एक वर्ष फ्री कस्टमर केअर सर्व्हिस
किंमत
याची किंमत जवळपास 2 लाख 15 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हा टीव्ही भारतात कधी लाँच केला जाईल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.