Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुंतवणूकदारांनो, बिटकॉइनपासून दूर रहा

Webdunia
बुधवार, 6 डिसेंबर 2017 (15:28 IST)

गुंतवणूकदारांमध्ये दिवसेंदिवस आकर्षन वाढत असलेल्‍या बिटकॉइनपासून गुंतवणूकदारांना दूर राहण्याचा सल्‍ला  रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिला आहे. आरबीआयने यापूर्वीही बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सांगितले होते. 

बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि इनिशियल कॉइनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी चिंता व्यक्त केली होती.  मागच्या आठवड्यात एका बिटकॉइनचे मूल्य तब्बल ११ हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. बिटकॉइनचे नियंत्रण कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून होत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार

एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया,आता सगळे स्पष्ट झाले

अडीच वर्षाच्या चिमुरडीला छतावरून फेकून मारले, हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी सन्मानित केलेल्या महिला पायलटची आत्महत्या

मुख्यमंत्री नाही, कॉमन मॅन म्हणून काम केले, मोदी-शहांचा प्रत्येक निर्णय मान्य-एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments