Marathi Biodata Maker

त्यामुळे स्टेट बँक खात्यातून १४७.५० रुपये कट झाले

Webdunia
बुधवार, 7 मार्च 2018 (10:33 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये  स्टेट बँकेने ग्राहकांच्या  खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला आहे.  हा एसबीआयकडून एटीएमचा वार्षिक चार्ज आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. एटीएम चार्ज खात्यातून प्रत्येक वर्षी कट करण्यात येतो. पण यंदा ही रक्कम जास्त कट झाली आहे. एप्रिल २०१७ मध्ये एसबीआयने  सेवांच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये  एटीएम चार्जमध्येही वाढ करण्यात आली.  आता बँकेने एटीएम चार्ज वाढवून १२५ रूपये करण्यात आले आहेत. यातमग पुन्हा  जीएसटीचा समावेश आहे. असे मिळून  एकूण चार्ज १४७.५० रुपये कट करण्यात येणार आले आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

हिंदी विरुद्ध मराठी राजकारण तीव्र, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपने हिंदी भाषिक मतपेढीवर लक्ष केंद्रित केले

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

पुढील लेख
Show comments