Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई शेअर बाजार : निर्देशांकाचा 31 हजाराचा टप्पा पार

share market
Webdunia
शुक्रवार, 26 मे 2017 (17:02 IST)
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने 31 हजाराचा टप्पा पार करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 9600 अंकांचा टप्पा गाठला.  मान्सून धडकणार असल्याच्या वृत्तामुळे शेअर बाजाराने उसळी घेतल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले. नरेंद्र मोदी सरकारला तीनवर्ष पूर्ण होत असताना विविध सर्वेक्षण चाचण्यांनी सरकारच्या कामगिरीबद्दल समाधानकारक दिलेला कौल हे सुद्धा शेअर बाजाराच्या उसळीचे एक कारण आहे.  मारुती सुझूकी, टाटा स्टिल, भेल, अदानी पोर्ट, एशियन पेंटस, आयटीसी लिमिटेड, भारती एअरटेल, हिंडालको आणि टाटा मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. त्यावेळी शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३०,५८२ या नव्या उच्चांकावर बंद होताना निफ्टीने ९५०० चा आकडा पार केला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वलसंगकर यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

मुंबईत पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर पाडल्याबद्दल जैन समुदाय संतप्त,आज भव्य रॅली काढणार

LIVE: मराठा आरक्षण आंदोलनातील बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू

मराठा आरक्षण आंदोलनातील बड्या नेत्याचा अपघातात मृत्यू

शिवसेना यूबीटी प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य पोलिसांवर गंभीर आरोप केले

पुढील लेख
Show comments