Marathi Biodata Maker

शेअर बाजार ऐतिहासिक टप्प्यावर

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2018 (16:49 IST)

भारतीय शेअर बाजाराने  ऐतिहासिक टप्पा ओलांडत सेन्सेक्सने विक्रमी  कामगिरी केली.बुधवारी सेन्सेक्स २५० ने  वाढून तो ३५ हजाराच्या वर स्थिरावला. तर निफ्टीनेही दिवसअखेर १०, ७७७ टप्पा ओलांडला.

रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांनी पश्चिम बंगालमध्ये ५ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याचबरोबर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्यात अनेक करारांवर स्वाक्षरी होणार आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. येत्या वर्षभरांत सेन्सेक्स ४० हजारांचाही टप्पा ओलांडेल असा विश्वास  तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य; आदेशाचे पालन करत आहे का? शिक्षण विभागाने अहवाल मागवला

LIVE: महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांसाठी पावसाचा पिवळा इशारा जारी

एमएसआरटीसीची महाआयोजना; बस डेपोमध्ये पेट्रोल बंद, आता ५०% बसेस इलेक्ट्रिक असतील

अमृतसरहून मुंबईला जाणाऱ्या गोल्डन टेंपल मेलवर छापा, २.१९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं

पुढील लेख
Show comments