Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अभिनेत्री क्रांती रेडकरच्या घरी चोरी

Webdunia
शनिवार, 7 जानेवारी 2023 (16:55 IST)
अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिनेत्रींच्या घरातुन साढेचार लाखाचे मौल्यवान घड्याळ चोरी गेल्याची तक्रार अभिनेत्रीने गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अभिनेत्रीने घरात काम करणाऱ्या मोलकरणीवर चोरी केल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा पोलीस शोध घेत आहे.  
अभिनेत्री क्रांतीच्या घरात एका एजन्सी मार्फत महिला कामाला आली.काही दिवस काम केल्यावर सदर महिलेने घरात कोणीही नसता मौल्यवान घड्याळ चोरी करून पसार झाली. 

या प्रकरणाची माहिती अभिनेत्री क्रांती रेडकरांनी पोलिसांना दिली. महिलेच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलीस एजन्सीचा आणि आरोपी महिलेचा शोध घेत आहे. 

Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments