Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय म्हणता, डॉक्टर निलेश साबळेने चला हवा येऊ द्या तून निरोप घेतला

Webdunia
बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (09:24 IST)
चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम महाराष्ट्राला खळखळून हसवत आहे. लवकरच हा कार्यक्रमाचा 1000 वा भाग प्रसारित होणार आहे. अशातच आता या कार्यक्रमाचा दिग्दर्शक, निवेदक डॉक्टर निलेश साबळे या कार्यक्रमातून निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. 'कॅप्टन ऑफ द शीप' जहाज सोडणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत.
 
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे निलेश साबळे घराघरांत पोहोचला आहे.  पण आता यापुढे तो या कार्यक्रमाचा भाग नसणार असल्याची चर्चा आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाला,"चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा आहे. कार्यक्रम सध्या चार-पाच महिन्यांच्या गॅपवर चालला आहे. चॅनलने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल".

Edited By -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी औरंगाबाद

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावले

कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी वन नाईट स्टँडपासून सुरू झाली

पुष्पा 2 रश्मिका मंधाना बनली भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

रेल्वे म्यूजियम दिल्ली

पुढील लेख
Show comments