Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ओम पुरी यांना सलाम पुणे पुरस्कार जाहीर

Webdunia
पद्मश्री आणि अनेक फिल्मफेअर अॅवार्ड विजेते ख्यातनाम अभिनेते ओम पुरी यांना 'सलाम पुणे ' पुरस्कार जाहीर झाला आहे . या पुरस्काराची घोषणा आज सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर आणि उपाध्यक्षा अभिनेत्री राधा सागर यांनी येथे केली. याच समारंभात भगवानदादांवरील 'एक अलबेला ' या सिनेमाचा ही सलाम पुणे पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे . अभिनेते ओम पुरी आणि एक अलबेला या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 
 
मंगळवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,विचारवंत, साहित्यिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे . तत्पूर्वी देशभक्तीपर गीते आणि नृत्याच्या कार्यक्रमाचा देखील यात समावेश करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

मृत्यूच्या 10 दिवसाआधी सुशांत सिंह राजपूत काळजीत होते, मनोज बाजपेयींनी उघड केले रहस्य

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सतीश जोशी यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन

वाराणसी हे केवळ तीर्थक्षेत्र नाही, तर प्रेक्षणीय स्थळही आहे

अर्जुन कपूरने 12 वर्षांनंतर YRF टॅलेंट मॅनेजमेंटशी संबंध तोडले

टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा रास्ता अपघातात मृत्यू

पुढील लेख
Show comments