Marathi Biodata Maker

आता थेट खेळाडूंच्या बॅटमध्ये मायक्रो चिप

Webdunia
क्रिकेटमध्ये  आता थेट खेळाडूंच्या बॅटमध्ये मायक्रो चिप बसवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपासून मायक्रो चिप बसवण्यात येईल. यामुळे फलंदाजाने एखाद्या बाऊन्सरवर किती क्षणात फटका खेळला किंवा एखादा फलंदाजाने फटका खेळल्यानंतर, चौकार जाण्यासाठी किती सेकंद लागले, याबाबतची सर्व उत्तरं मिळणार आहेत. आयसीसीने याबाबत निर्णय घेतला असून, प्रत्येक संघातील 3 खेळाडूंच्या बॅटमध्ये ही मायक्रो चिप बसवण्यात येईल. हे तीन खेळाडू कोण असतील आणि त्यांची निवड कशी होईल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र यामध्ये आघाडीचे तीन फलंदाज असू शकतात.
 
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

संजू सॅमसनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट, जसप्रीत बुमराहला प्लेअर ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आले

फायनलपूर्वी इशान किशनवर कोसळला दु:खाचा डोंगर

वर्ल्डकप ट्रॉफी घेऊन मंदिरात पोहोचली टीम इंडिया

धोनी ६०३ दिवसांनी इंस्टावर आले, गंभीरच्या स्माईलवर केली मजेदार कमेंट!

पृथ्वी शॉने गर्लफ्रेंड आकृती अग्रवालशी साखरपुडा केला, सोशल मीडियावर दिली माहिती

पुढील लेख
Show comments