Festival Posters

विराटचा विक्रम : सगळ्यात जलद २० हजार रनचा टप्पा गाठला

Webdunia
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद २० हजार रनचा टप्पा गाठणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला आहे. वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये विराटने हे रेकॉर्ड केलं. या मॅचमध्ये विराटला २० हजार रनचा टप्पा गाठण्यासाठी विराटला ३७ रनची गरज होती. २० हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो १२वा खेळाडू आणि तिसरा भारतीय आहे. विराटच्या नावावर वनडेमध्ये ११,१००पेक्षा जास्त रन तर टेस्टमध्ये ६ हजार ६१३ आणि टी-२० मध्ये २ हजार २६३ रन आहेत. सचिन आणि लाराने ४५३ इनिंगमध्ये २० हजार रन केले होते. तर कोहलीने ४१७व्या इनिंगमध्ये २० हजार रन पूर्ण केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

KKR vs PBKS : रहाणेने नाणेफेकीत विजय मिळवून ईडन गार्डन्सवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

RCB vs CSK: भुवनेश्वर कुमार २०० आयपीएल बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला

CSK vs RCB:रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने चेन्नई सुपर किंग्सला ४३ धावांनी पराभूत केले

SRH vs LSG Playing 11:सनरायझर्ससमोर विजयी लय कायम ठेवण्याचे आव्हान

GT vs RR : राजस्थानने हा सामना सहा धावांनी जिंकला

पुढील लेख
Show comments