Marathi Biodata Maker

ICC World Cup 2023 Schedule : भारत- पाक सामना 15 ऑक्टोबर रोजी, विश्वचषक 2023 चे संपूर्ण वेळापत्रक येथे पहा

Webdunia
मंगळवार, 27 जून 2023 (13:17 IST)
ICC ने मंगळवारी ICC ODI World Cup 2023 चे वेळापत्रक जाहीर केले. मुंबईतील लोअर परेल येथील सेंट रेगिस एस्टर बॉलरूममध्ये दुपारी 12 वाजता आयसीसीने विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
 
भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. विशेष म्हणजे यावेळी भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. ICC ने नुकतेच 12 शहरांमध्ये होणार्‍या सर्व विश्वचषक सामन्यांची (ICC World Cup 2023 Schedule) ठिकाणे जाहीर केली आहेत.
 
भारत आपले सामने कधी आणि कुठे खेळणार
8 ऑक्टोबर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - चेन्नई
11 ऑक्टोबर, भारत विरुद्ध अफगाणिस्तान - दिल्ली
15 ऑक्टोबर, भारत विरुद्ध पाकिस्तान - अहमदाबाद
19 ऑक्टोबर भारत विरुद्ध बांगलादेश - पुणे
22 ऑक्टोबर भारत विरुद्ध न्यूझीलंड - धर्मशाला
29 ऑक्टोबर भारत विरुद्ध इंग्लंड - लखनौ
2 नोव्हेंबर भारत विरुद्ध क्वालिफायर - मुंबई
5 नोव्हेंबर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - कोलकाता
11 नोव्हेंबर भारत विरुद्ध क्वालिफायर - बेंगळुरू
 
15 नोव्हेंबर - पहिली उपांत्य फेरी, मुंबई
16 नवंबर - दुसरी उपांत्य फेरी, कोलकाता
19 नवंबर - फायनल, अहमदाबाद

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

आयपीएल २०२६ मध्ये खेळण्यासाठी एनओसी न मिळाल्याने या खेळाडूने न्यायालयात धाव घेतली

मुंबईत उभारले जाणार जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम! १ लाख प्रेक्षकांची क्षमता

IPL 2026 : एलएसजी आणि डीसी खेळाडूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक! वादाचा व्हिडिओ व्हायरल

LSG vs DC: दिल्लीने लखनौवर विजय मिळवून दमदार सुरुवात केली

DC vs LSG : दिल्लीने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले; दोन्ही संघांचे प्लेइंग ११

पुढील लेख
Show comments