rashifal-2026

IND vs SA, Rishabh Pant : ऋषभ पंतचे अभिनंदन करण्यात CMची चूक, चाहत्यांनी ट्विट केले व्हायरल

Webdunia
बुधवार, 29 डिसेंबर 2021 (21:13 IST)
सेंच्युरियन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतने नवे स्थान गाठले आहे. ऋषभ पंत विकेटमागे सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला. पंत नुकताच उत्तराखंडचा ब्रँड अॅम्बेसेडरही बनला आहे. या कामगिरीनंतर राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही त्यांचे अभिनंदन केले, मात्र त्यांच्याकडून चूक झाली. 
 
वास्तविक, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून लिहिले की, ऋषभ पंतचे १०० विकेट्स घेतल्याबद्दल अभिनंदन. मुख्यमंत्री धामी यांची ही  यांची ही चूक क्रिकेट चाहत्यांनी लगेचच पकडली आणि त्यांना त्यांचे ट्विट डिलीट करावे लागले. पंत हा गोलंदाज नसून यष्टिरक्षक आहे हे विशेष.
 पुष्कर सिंग धामीने नव्या ट्विटमध्ये आपली चूक सुधारली आणि ऋषभ पंतला त्याच्या विक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.   
 
 
कीपिंगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिल्या डावात फलंदाजीत अपयशी ठरला. मात्र, दुसऱ्या डावात ऋषभ पंतने 34 धावांची जलद खेळी करत दक्षिण  आफ्रिकेला 300 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठता आले.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IND W vs SL W: श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा, मंधाना सह दोन नवीन चेहऱ्यांना संधी

IPL 2026 Auction: 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, फक्त दोन भारतीयांची मूळ किंमत 2 कोटी रुपये

IND vs SA: गिल मैदानात परतण्यास सज्ज तर हार्दिक सरावापासून दूर

पलाशशी ब्रेकअपनंतर स्मृती मानधनाने घेतली बॅट, श्रीलंका दौऱ्यासाठी तयारी सुरू

टी20 मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून दोन प्रमुख खेळाडूंना वगळले

पुढील लेख
Show comments