Dharma Sangrah

चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्यात

Webdunia
गुरूवार, 12 एप्रिल 2018 (10:23 IST)
चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले आहेत. कावेरी नदीच्या पाणी वाटपावरुन सध्या तामिळनाडूत निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  चेन्नईत होणारे आयपीएलचे सामने आता पुण्याला हलवण्यात आले आहेत. त्यामुळे चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमऐवजी पुण्याचं गहुंजे येथील मैदान हे आता चेन्नईच्या संघाचं उर्वरित सामन्यांसाठी ‘घरचं मैदान’ असणार आहे. या निर्णयामुळे एकीकडे चेन्नईतील सीएसके संघाच्या पाठीराख्यांचा चांगलाच हिरमोड झाला असला तरी पुणेकरांची आणि विशेषतः धोनीच्या आणि सीएसकेच्या पुण्यातील चाहत्यांची लॉटरीच लागली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

सारा तेंडुलकरच्या हातात बिअरची बाटली धरलेला व्हिडिओ व्हायरल, युजर्स ट्रोल करत आहेत

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेऊन दीप्ती शर्माने इतिहास रचला

ऑस्ट्रेलियाचा 54 शतके झळकावणारा खेळाडू कोमात

IND W vs SL W : भारताने वर्षाचा शेवट श्रीलंकेला पराभूत करत विजयाने केला

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

पुढील लेख
Show comments