Marathi Biodata Maker

फोर्ब्सच्या यादीमध्ये कोहली १००व्या स्थानी

Webdunia
गुरूवार, 13 जून 2019 (09:55 IST)
फोर्ब्सच्या यादीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. विराटची वार्षिक कमाई २ कोटी ५० लाख डॉलर एवढी आहे. यानंतरही विराट कोहलीची फोर्ब्सच्या यादीत १७ स्थानं पिछेहाट झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत आता विराट कोहली १००व्या स्थानावर आहे. या यादीत बार्सिलोना आणि अर्जेंटीनाचा फूटबॉलपटू लिओनल मेस्सी पहिल्या क्रमांकावर आहे.
 
फोर्ब्सने मंगळवारी जाहीर केलेल्या यादीनुसार कोहलीला जाहिरातींच्या माध्यमातून २.१ कोटी डॉलर आणि वेतन तसंच विजयानंतर ४० लाख डॉलरची कमाई होते. मागच्या १२ महिन्यांमध्ये विराटची कमाई २.५ कोटी डॉलर एवढी आहे. मागच्या वर्षी कोहली या यादीमध्ये ८३व्या क्रमांकावर होता. पण यावर्षी त्याच्या क्रमवारीत घसरण झाली आहे. मात्र तरीही जाहिरातींमधली विराटची कमाई १० लाख डॉलरनी वाढली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LSG vs PBKS : आयपीएल २०२६ चा ६८ वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स मध्ये खेळला जाणार

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

विश्वचषक संघातील भारतीय क्रिकेटपटू विजय शंकर यांनी निवृत्ती जाहीर केली

SRH vs RCB: सनरायझर्स हैदराबादने हा सामना ५५ धावांनी जिंकला

Women’s T20 World Cup 2026 : महिला टी२० विश्वचषक यावर्षी जूनमध्ये होणार; एकूण १२ संघ ट्रॉफीसाठी स्पर्धा करताना दिसतील

पुढील लेख
Show comments