Festival Posters

चिमुरडीसाठी मितालीचा संदेश

Webdunia
सोमवार, 14 ऑगस्ट 2017 (10:52 IST)
गुजरातमधल्या एका शाळेत आयोजित केलेल्या वेशभूषा स्पर्धेत एका चिमुरडीने भाग घेतला. राष्ट्रीय नायक अशी थीम या स्पर्धेसाठी देण्यात आली होती. त्यावेळी चिमुकलीने मिताली राजची वेशभूषा केली. तिचे व‍डील अपूर्व एकबोटे यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ पाहून खुद्द मिताली राजने प्रतिक्रिया दिली आहे. हे खूपच क्युट आहे. देव करो आणि कुठल्याही क्षेत्रात तिच्या प्रयत्नांना यश मिळो असे मितालीने म्हटले आहे. फँन्सी ड्रेस स्पर्धेत महात्मा गांधी, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ऐश्वर्या राय, कल्पना चावला यासारख्या राष्ट्रीय हिरोंची वेशभूषा बरेचदा केली जाते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

संतप्त झालेल्या गौतम गंभीरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली; हे आहे कारण.....

प्रसिद्ध क्रिकेटर झाला पुन्हा बाबा

MS धोनीने 7 नंबर जर्सी सोडला

फर्ग्युसन-सिअर्सच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गारद , न्यूझीलंडने दुसरा टी-२० सामना ६८ धावांनी जिंकला

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

पुढील लेख
Show comments