Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rishabh Pant Accident:ऋषभ पंतचा रस्ता अपघात कार डिव्हायडरला धडकली गंभीर दुखापत

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (09:16 IST)
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत रस्ता अपघाताचा बळी ठरला आहे. रुरकी येथे त्यांची कार दुभाजकाला धडकली. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. पंतची प्लास्टिक सर्जरी होणार आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दिल्लीला रेफर केले आहे. पंत दिल्लीहून उत्तराखंडमधील आपल्या घरी परतत होते. 
 
 
शुक्रवारी पहाटे रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर झालजवळ त्यांची कार एका रेलिंगला धडकली. वाहनाची स्थिती पाहून वेगाचा अंदाज लावता येतो. ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पायाला फ्रॅक्चरही झाल्याचं सांगण्यात येत आहे. अद्याप पोलिस, प्रशासन किंवा रुग्णालय व्यवस्थापनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही.

Edited By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

GG W vs UPW W: गुजरातने UP ला सहा गड़ी राखून पहिला विजय मिळवला

IPL Schedule 2025: आयपीएलच्या 18 व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर,कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

MI W vs DC W : दिल्ली कॅपिटल्सने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा दोन विकेट्सने पराभव केला

सचिन तेंडुलकर या लीगमध्ये भारताचे नेतृत्व करतील, इतके संघ सहभागी होतील

महिला प्रीमियर लीग आजपासून सुरू, पाच संघांमध्ये जेतेपदाची लढाई,एकूण 22 सामने खेळले जातील

पुढील लेख
Show comments