suvichar

'हे' महत्त्वाचे खेळाडू राहिले बोलीविना

Webdunia
शनिवार, 21 डिसेंबर 2019 (16:01 IST)
आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलाव प्रक्रियेत परदेशी खेळाडूंना विशेष पसंती मिळाली. परदेशी खेळाडूंसोबतच या लिलाव प्रक्रियेत अनेक भारतीय खेळाडूंवरही बोली लागली. पण काही खेळाडू मात्र अनपेक्षितपणे बोलीविना राहिले. त्यांना कोणीही वाली मिळाला नाही.
 
यांच्यावर नाही लागली बोली
कॉलिन डी ग्रँडहोम, टीम साऊदी, मार्टिन गुप्टिल, कॉलिन मुनरो (न्यूझीलंड), मार्क वूड (इंग्लंड), केजरिक विलियम्स, शाय होप, जेसन रॉय (वेस्टइंडीज), मुस्तफिजूर रहमान, मश्फिकूर रहीम (बांगलादेश).
 
लिलाव संपूनही संघांकडे कोट्यवधी रुपये शिल्लक 
आयपीएलच्या लिलावाच्या प्रक्रियेनंतरदेखील काही संघांकडे रक्कम शिल्लक राहिली तर काही संघातील खेळाडूंचे स्लॉटही रिक्त राहिले.
 
संघाची शिल्लक रक्कम आणि खेळाडूंसाठी रिक्त स्लॉटस्‌ (जागा) :
चेन्नई सुपर किंग्ज- शिल्लक रक्कम - 15 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 3 (2 भारतीय, 1 परदेशी)
 
मुंबई इंडियन्स- शिल्लक रक्कम - 1 कोटी 95 लाख, खेळाडूंसाठी रिक्त जागा - 1 (1 भारतीय)
 
दिल्ली कॅपिटल्स- शिल्लक रक्कम - 9 कोटी खेळाडूंसाठी रिक्त जागा- 3 (3 भारतीय)
 
कोलकाता नाइट राडर्स- शिल्लक रक्कम - 8 कोटी 50 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 2 (2 भारतीय)
 
किंग्ज इलेव्हन पंजाब- शिल्लक रक्कम - 16 कोटी 50 लाख, खेळाडूंसाठी रिक्त जागा-0 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- शिल्लक रक्कम - 6 कोटी 40 लाख, खेळाडूंसाठी रिक्त जागा- 4 (4 भारतीय)
 
राजस्थान रॉल्स- शिल्लक रक्कम- 14 कोटी 75 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 0 
 
सनराझर्स हैदराबाद- शिल्लक रक्कम- 10 कोटी 10 लाख खेळाडूंसाठी रिक्त जागा- 0 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

14 मार्च रोजी मसुरीमध्ये कुलदीप वंशिकासोबत लग्न करणार

IPL 2026 Schedule: आयपीएल चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, आरसीबी त्यांचा पहिला सामना बेंगळुरूमध्ये खेळणार

अभिषेकचे नंबर १ रँकिंग धोक्यात, इशान किशन अगदी जवळ

PAK vs BAN: बांगलादेशने सामना ८ विकेट्सने जिंकला, पाकिस्तानचा पराभव

गेल्या एका वर्षात आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या पाच भारतीय संघांचा सन्मान होणार

पुढील लेख
Show comments